गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

आदिवासी सुवर्ण महोत्सवी

अत्यंत महत्वाचे अपडेट
आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यव़त्ती 2015-16
1)Ck Login उघडून Profile Update करा.
2) अर्ज बनवित असतांना शक्यतो विघार्थ्यांचेच खाते नंबर टाका.
3) विद्यार्थ्यांचे खाते क्रमांक नसल्यास वडिल,काका,आई,भाऊ जे कोणी त्या विद्यार्थ्याला शिष्यव़त्ती प्रदान करेल असे वाटत असल्यास त्याचे खाते क्रमांक देऊ शकतात.
4) शक्य तो  पालकांचे दोन आपत्यांचे अर्ज भरा. तिसरे आपत्याचे अर्ज भरू नका .
5) अर्ज सेव होत नसेल तर काही लागू असलेले पूण्र भरलेले आहे काय , तपासून पहावे.
6) कोणत्याही शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची एक असल्यास भरणे बंधनकारक आहे.कोणीही या शिष्यव़त्ती पासून वंचित राहता कामा नये,नसता त्याच्या वर कोणी Objection घेतल्‍यास  कार्यवाही होऊ शकते.
7) बँकेचे नाव येत नसल्यास आपल्या BEO ऑफिसला संपर्क करून त्यांना आपले शाळेचे नाव , बँकेचे नाव, शाखा,व आय एफ सी कोड कळवावे.
8) बॅक खाते शक्यतो Nationlise घ्यावे.
9) प्रपत्र ब  भरणे आवश्यक आहे. या साठी तुम्हाला BEO क्डून आलेले EXCELL SHEET घ्या.त्या वर वरच्या बाजूस आपले पूर्ण माहिती भरा.
  व खाली जे तुम्ही फॉर्म भरले आहेत ते Ck Login वर जाउुन अर्ज शोधा हे निवडा. हे निवडल्यावर खाली तुम्ही भरलेले सर्व फॅार्म खालल्या बाजूस दिसेल ते सर्व क्रमांक 1 पासून जेवढे दिसू लागले त्या क्रमांकाच्या शेवटच्या रकाण्या पर्यंत Copy करा व जे EXCELL SHEET दिले आहे त्यात खालच्या बाजूस Past करा.
10)विद्यार्थ्यांचे उपस्थिती भरणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांची उपस्थिती 80 % पेक्षा जास्त असावे.
11)तुम्ही ऐवढे लक्षात ठेवा की तुम्ही भरले सर्व विद्यार्थ्यांची माहिती या एक्सेल शिट वर आलेली आहे काय?
 आली असल्यास त्याची प्रिंट आऊट काढून तुम्ही जे एक एक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्या फॉर्मच्या वर हे गोषवाारा लावा.

************
1)PL Login उघडल्यावर Update करून.त्या नंतर सर्व प्रोसेस करा.
2)PL Login करत असलांना आपण भरलेल प्रपत्र ब सोबत ठेवणे आवश्यक आहे.
3)प्रत्येक फॉर्म मुअ यांनी स्वत: तपासून पहावे.
4)फॉर्म / अर्ज तपासून ढााल्यावर सर्व विद्यार्थी Select करून  Veryfied करावे.
5)सर्व विद्यार्थी Veryfied झाल्यावर एक ही विद्यार्थी तुमच्या लॉगिनला दिसणार नाही.
6)विद्यार्थ्याची माहिती चुकीची आढळल्यास Hold करावे.व दुरूस्त करून पाठवू शकता.

************
ज्या शाळेचे लॅागिन उपलब्ध नसल्यास त्वरित त्यांनी BEO ला संपर्क साधा.
त्या साठी
1.शाळेचे नाव
2.यु डाईस क्रमाांक
3.शाळा स्थापना वर्ष  द्यावे
Mahi File and Excell Sheet Download Kara
Registraion Excell Sheet Download Kara

रविवार, २४ जानेवारी, २०१६

वाचाल तर वाचाल , वाचाल तर शिकाल
ई साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा व जे पुस्तक आपणास वाचावे असे वाटले त्याला डाऊनलोड करून घ्या अगदी मोफत..............